पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृपाचार्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : अश्वत्थाम्याचे मामा, कुरुकुलाचे आचार्य.

उदाहरणे : कृपाचार्य सात चिरंजीवांपैकी एक होते.

समानार्थी : कृप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौरवों के राजऋषि और श्वत्थामा के मामा जो शरद्वत ऋषि के पुत्र थे और महाभारत के युद्ध में कौरवों की तरफ़ से लड़े।

कृपाचार्य सात चिरंजीवियों में से एक थे।
कृप, कृपाचार्य

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.