पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केंद्रीय विखंडन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / उपयोजित विज्ञान

अर्थ : एखाद्या जड अणुकेंद्रकाचे विभाजन होऊन त्याचे कमी वस्तूमान असलेल्या दोन अणुकेंद्रकात होणारे रुपांतर.

उदाहरणे : केंद्रीय विखंडन करून प्रचंड ऊर्जा निर्माण करता येते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.