पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केदारेश्वर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.

उदाहरणे : चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.

समानार्थी : केदारनाथ, केदारलिंग, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.

उदाहरणे : मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.

समानार्थी : केदारनाथ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।

ऐसा माना जाता है कि सर्वप्रथम पांडवों ने केदारनाथ की पूजा की थी।
केदारनाथ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.