पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोंदण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोंदण   नाम

१. नाम / भाग

अर्थ : रत्ने जडवण्यासाठी दागिन्यांवर केलेला खोलगट भाग.

उदाहरणे : हिरा कोंदणातच अधिक शोभून दिसतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.