पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोंबडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोंबडी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी.

उदाहरणे : कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंडे देने वाली एक पालतू मादा पक्षी।

मुर्गी के अंडे सेहत के लिए फायदेमंद होते हैं।
कुक्कुटी, मुरगी, मुर्गी, शिखिनी

Adult female chicken.

biddy, hen
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोंबडीचे मांस.

उदाहरणे : चिकनचे तुकडे, मीठ, मिरपूड, तेल घालून एकदा ढवळून शेगडीवरून उतरवा.

समानार्थी : चिकन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुर्गी या मुर्गे का मांस।

उनके यहाँ हर रविवार को चिकन बनता है।
चिकन

The flesh of a chicken used for food.

chicken, poulet, volaille
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : कोंबडीचे मास.

उदाहरणे : तो कोंबडीचे मटण खात आहे.

समानार्थी : कोंबडीचे मटण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुर्गी का मांस।

वह मुर्गी खा रहा है।
मुरगी, मुर्गी, मुर्गी का मांस

Flesh of an older chicken suitable for stewing.

hen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.