पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोकिळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोकिळा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी.

उदाहरणे : कोकिळा आपली अंडी कावळ्यच्या घरट्यात घालते

समानार्थी : कुहू, कोइल, कोयल, कोयार, कोयाळ, भिंगरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of numerous European and North American birds having pointed wings and a long tail.

cuckoo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.