अर्थ : केरळ राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
कोट्टायमच्या आसपास कित्येक सरोवरे आहेत.
समानार्थी : कोट्टायम शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक शहर।
कोट्टायम के आस-पास कई झीलें हैं।अर्थ : केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
कोट्टायम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोट्टायम शहरात आहे.
समानार्थी : कोट्टायम जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक जिला।
कोट्टायम जिले का मुख्यालय कोट्टायम शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory