पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोट्यवधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोट्यवधी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : कोटींच्या पटीतील.

उदाहरणे : विमानतळच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला.

समानार्थी : कोट्यावधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कई करोड़।

हवाई अड्डे के निर्माण के लिए करोड़ों रुपये लगे।
करोड़ों

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.