पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोथिंबरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोथिंबरी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : धण्याचे रोप,याची पाने सुगंधित असतात.

उदाहरणे : खोबरे आणि कोथिंबिरीची चटणी फारच रुचकर लागते.

समानार्थी : कोथंबरी, कोथंबिरी, कोथंबीर, कोथमीर, कोथरीब, कोथिंबिरी, कोथिंबीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का छोटा पौधा जिसकी पत्तियाँ सुगंधित होती हैं।

धनिया की चटनी पकौड़ों के साथ बड़ी स्वादिष्ट लगती है।
अल्ला, अवारिका, उग्रा, तीक्ष्णफल, तुंबुरु, तुम्बुरु, धनिया, धनियाँ, धन्याक, धानक, धाना, धानेय, धान्यक, धान्या, धान्याक, धायक, बीजधान्य

Old World herb with aromatic leaves and seed resembling parsley.

chinese parsley, cilantro, coriander, coriander plant, coriandrum sativum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.