पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोपरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोपरा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दोन भिंतींचा बहुधा काटकोनी असा सांधा.

उदाहरणे : हे टेबल कोपर्‍यात ठेव.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ दो दीवारें मिलती हों।

इस टेबल को दक्षिण कोने पर रख दीजिए।
कोण, कोना
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्‍या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.

उदाहरणे : मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्‍यावर आहे.
त्या कोनावर तो उभा आहे.

समानार्थी : कोन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भिन्न दिशाओं से आकर एक स्थान पर मिलने वाली रेखाओं या धरातलों के बीच का स्थान।

मिठाई की दुकान बाज़ार के दक्षिण कोने पर है।
अर, अस्र, आर, कोण, कोना, गोशा

A projecting part where two sides or edges meet.

He knocked off the corners.
corner

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.