पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोल्हाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोल्हाटी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात.

उदाहरणे : कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दोरीवर चालणे, आगीचे रिंगण पार करणे अशा खेळांनी लोकांचे मनोरंजन करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज आमच्या गावात डोंबारी खेळ दाखवित होते.

समानार्थी : डोंबारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कसरतें करने, रस्सी पर चलने आदि जैसे खेल-तमाशों का प्रदर्शन करके लोगों का मनोरंजन करने वाला व्यक्ति।

आज हम बाज़ीगर का खेल देखने चलेंगे।
कलाबाज, कलाबाज़, खिलाड़ी, खेलाड़ी, चक्र-चर, चक्रचर, नट, प्रहास, बाज़ीगर, बाजीगर, मदारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.