पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोळसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोळसा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : सरपण म्हणून वापराला जाणारा, काळ्या रंगाचा पदार्थ.

उदाहरणे : त्याने बाजारातून कोळसा आणला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी के जलने के बाद बचा या खनिज के रूप में प्राप्त एक प्रकार का काला पदार्थ जो ईंधन के रूप में काम आता है।

हलवाई भट्टी में कोयला झोंक रहा है।
कोयला

Fossil fuel consisting of carbonized vegetable matter deposited in the Carboniferous period.

coal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.