अर्थ : केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
कोळिकोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोळिकोड शहरात आहे.
समानार्थी : कोळिकोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक जिला।
कोझीकोड जिले का मुख्यालय कोझीकोड शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory