पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोळीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोळीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कोळी जातीची महिला.

उदाहरणे : कोळीण पाणवठ्यावर पाणी भरायला गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोली जाति की महिला।

कोलिन पनघट पर पानी भरने गई है।
कोलिन
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कोळ्याची पत्नी.

उदाहरणे : कोळीण जाळे विणण्यात कोळ्याची मदत करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोली की पत्नी।

कोलिन कपड़े बुनने में कोली की मदद कर रही है।
कोलिन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.