पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोशल   नाम

१. नाम / समूह

अर्थ : कोशल देशातील एक क्षत्रिय जात.

उदाहरणे : कोशल आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोशल देश में बसने वाली क्षत्रिय जाति।

कोशल अपनी शूरता के लिए जाने जाते थे।
कोशल

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : शरयू नदीच्या दोन्ही काठांवरील देश.

उदाहरणे : कोशल हा प्राचीन भारताच्या सोळा महाजनपदांपैकी एक होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरयू नदी के दोनों ओर का देश।

कोशल प्राचीन भारत के सोलह महाजनपदों में से एक था।
कोशल

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संगीतातील एक प्रकारचा राग.

उदाहरणे : गुरुजी आम्हाला आता कोशल राग शिकवत आहेत.

समानार्थी : कोशल राग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में एक प्रकार का राग।

गुरुजी हमें अभी कोशल राग सिखा रहे हैं।
कोशल, कोशल राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.