पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशिंबिरिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : कच्च्या फळभाज्या, कंद इत्यादी एकत्र करून तयार केलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : मला कोशिंबीर खूप आवडते.

समानार्थी : कोशिंबरी, कोशिंबीर, कोशींबीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कच्ची खाई जानेवाली हरी सब्जियाँ और कंद,आदि को मिलाकर बनाई हुई एक खाद्य वस्तु।

सलाद सेहत के लिए बहुत फ़ायदेमंद होता है।
सलाद

Food mixtures either arranged on a plate or tossed and served with a moist dressing. Usually consisting of or including greens.

salad

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.