पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोष्टक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोष्टक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : किंमत, वजन, मापे इत्यादी परिमाणदर्शक संज्ञांचे परस्पर प्रमाण दाखवणारी यादी.

उदाहरणे : दैनंदिनीत वजन आणि मापे यांच्या प्रमाणाची कोष्टके दिलेली असतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.