पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कौकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कौकी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : कडुलिंबाच्या निबोळीच्या आकाराची गोड फळे असलेले एक झाड.

उदाहरणे : खिरणीचे लाकूड कठीण व चिवट असते.

समानार्थी : खिरणी, रांजणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का ऊँचा और छतनार सदाबहार वृक्ष।

खिरनी के फल निमकौड़ी के आकार के होते हैं।
खिरनी, नृपतरु, प्रियदर्शन, राजन्य, राजादन, राजादनी, वानरप्रिय, शुक्लक, हिमजा

A plant having foliage that persists and remains green throughout the year.

evergreen, evergreen plant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.