पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्रमांक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्रमांक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : क्रमातील स्थान दर्शवणारी संख्या.

उदाहरणे : तुझा क्रमांक कोणता आहे?

समानार्थी : अनुक्रमांक

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.

उदाहरणे : दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.

समानार्थी : नंबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।

क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।
क्रम-संख्या, क्रमांक, नंबर, नम्बर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.