अर्थ : वर्णहीन, विशिष्ट वासाचा, गोड चवीचा व न पेटणारा द्रव पदार्थ.
उदाहरणे :
क्लोराफार्मचा वास घेताच बेडूक बेशुद्ध झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मीठी गंधवाला एक तरल रासायनिक पदार्थ।
क्लोरोफार्म सुँघाते ही मेढक बेहोश हो गया।