अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) एक संयुक्ताक्षर ज्यास एक स्वतंत्र अक्षर मानले जाते.
उदाहरणे :
क्ष हे क् आणि ष यांच्या संयोगाने बनले आहे.
समानार्थी : क्ष, क्ष व्यंजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदी वर्णमाला का एक संयुक्ताक्षर जिसे अब एक स्वतंत्र अक्षर या वर्ण माना जाता है।
क्ष क् और ष के संयोग से बना है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant