पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षति शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

क्षति   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.

उदाहरणे : कोणाचेही नुकसान नको करू.

समानार्थी : अपकार, नुकसान, हानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।

कभी किसी का अपकार नहीं करना चाहिए।
किसी को अनावश्यक क्षति पहुँचाना उचित नहीं है।
अकाज, अकारज, अनर्थ, अपकार, अपकृति, अपच्छेद, क्षति, गजब, गज़ब, ग़ज़ब, नुकसान, नुक़सान, बदी, बिगाड़, हरज, हर्ज, हानि

A damage or loss.

detriment, hurt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.