पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खगोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खगोल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : भू-गोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठास चिकटलेले आहेत असे भासते तो.

उदाहरणे : श्याम खगोलासंबंधित अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.

समानार्थी : आकाशकटाह, नक्षत्रखचित अंतरिक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जगह जिसमें खगोलीय पिंड होते हैं।

श्याम खगोलीय क्षेत्र के बारे में अधिक से अधिक जानकारी पाने के लिए उत्सुक है।
आकाश-मंडल, आकाश-मण्डल, आकाशमंडल, आकाशमण्डल, खगोल, खगोलीय क्षेत्र, खमंडल, खमण्डल, नभ-मंडल, नभ-मण्डल, नभमंडल, नभमण्डल

The unlimited expanse in which everything is located.

They tested his ability to locate objects in space.
The boundless regions of the infinite.
infinite, space

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.