पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खचणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.

उदाहरणे : पावसामुळे आवाराची भिंत खचली.

समानार्थी : धसणे, बसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे की ओर धीरे-धीरे बैठना या जाना।

बरसात में मिट्टी की दीवाल धँस गई।
धँसकना, धँसना, धसकना, बैठना

Go under.

The raft sank and its occupants drowned.
go down, go under, settle, sink
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अवसान गळणे वा भीतीने माघार घेणे.

उदाहरणे : एवढी संकटे येऊनदेखील सीता खचली नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.