पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खजिनदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खजिनदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खजिन्यावरील अधिकारी.

उदाहरणे : संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.

समानार्थी : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोष की देख-रेख करनेवाला अधिकारी व्यक्ति।

कोष का सही ब्यौरा न मिलने पर कोषाध्यक्ष को बुलाया गया।
कोशनायक, कोशपति, कोशपाल, कोषाध्यक्ष, खज़ांची, खज़ानची, खजांची, खजानची, ख़ज़ांची, ख़ज़ानची

An officer charged with receiving and disbursing funds.

financial officer, treasurer
२. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.

उदाहरणे : ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.

समानार्थी : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोष या ख़ज़ाने के अधिकारी का पद।

इस बैंक में मोहन ने कोषाध्यक्ष के लिए आवेदन भरा है।
कोशनायक, कोशपति, कोषाध्यक्ष, खज़ांची, खज़ानची, खजांची, खजानची, ख़ज़ांची, ख़ज़ानची

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.