पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खटाटोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खटाटोप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट साधणे, मिळवणे इत्यादींसाठी केलेला आटोकाट, निकराचा प्रयत्न.

उदाहरणे : एखादी गोष्ट घडणार नाही हे माहीत असेल तर त्या गोष्टीसाठी उगाच खटाटोप का करायचा?

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.