अर्थ : खाणीत सापडणारा पदार्थ.
उदाहरणे :
धातू, खडू, गार,रत्ने इत्यादी पदार्थ खनिजे आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Solid homogeneous inorganic substances occurring in nature having a definite chemical composition.
mineralअर्थ : खडकातून आढळणारा एकजिनसी पदार्थ.
उदाहरणे :
खनिजांपासून निरनिराळ्या प्रकारच्या रासायनिक पदार्थांचे निर्माण होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वे प्राकृतिक ठोस सजातीय अकार्बनिक पदार्थ जो एक निश्चित रासायनिक सम्मिश्रण के रूप में पाए जाते हैं।
खनिज से विभिन्न प्रकार के रासायनिक पदार्थों का निर्माण होता है।Solid homogeneous inorganic substances occurring in nature having a definite chemical composition.
mineral