पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरवड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरवड   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग.

उदाहरणे : बेसनाची खरवड मला आवडते.

समानार्थी : खरपूडी

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : खरडून काढलेली वस्तू.

उदाहरणे : दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.

समानार्थी : खरड, खरडा, खरपुडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खुरुचने से प्राप्त वस्तु।

दुकानदार कड़ाही की खुरुचनी को डब्बे में रख रहा है।
खुरचन, खुरचनी, खुरुचनी

(usually plural) a fragment scraped off of something and collected.

They collected blood scrapings for analysis.
scraping

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.