पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खलात घालून बत्त्याने आघात करून बारीक करणे.

उदाहरणे : ही औषधे खलावीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खरल में डालकर कूटना।

बहेड़ा चूर्ण और नौसादर को अच्छी तरह खरल में घोट लें।
खरल में घोटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.