पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खलीपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खलीपा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मुहम्मद पैगंबराच्या गादीवर येणारा धार्मिक, राजकीय आणि सर्वाधिकार असलेला सुन्नी पंथाचा मुसलमान राजा किंवा धर्मगुरू.

उदाहरणे : खलीपा या शब्दाचा मूळ अर्थ प्रेषितांचा वारस असा होतो

समानार्थी : खलीफा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुहम्म्द साहब के उत्तराधिकारी जो समस्त मुसलमानों के सर्वप्रधान नेता माने जाते हैं।

ख़लीफ़ा मुहम्मद साहब के प्रतिनिधि माने जाते हैं।
खलीफा, ख़लीफ़ा

The civil and religious leader of a Muslim state considered to be a representative of Allah on earth.

Many radical Muslims believe a Khalifah will unite all Islamic lands and people and subjugate the rest of the world.
calif, caliph, kalif, kaliph, khalif, khalifah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.