अर्थ : लोकांत भीतीयुक्त वातावरण निर्माण करून त्यांना घाबरवून सोडणे.
उदाहरणे :
गोळ्यांचा आवाज चारी दिशांना खळबळ उडाली.
समानार्थी : धुमाकूळ माजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा होना।
गोली की आवाज़ सुनते ही चारों तरफ़ हड़कंप मच गई।