पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाचर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाचर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भात जमिनीचा किंवा मिठाच्या पाण्याचा वाफा.

उदाहरणे : सखल भागातील खाचरामध्ये बराच काळ पाणी साचून राहात असेल तर खोडकिड्यांचे प्रमाण जास्त आढळते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.