पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाजगीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाजगीकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शासनाच्या अधिकाराखाली असलेल्या संस्था इत्यादींची मालकी एखाद्यी व्यक्ती, संस्थेला देण्याची क्रिया.

उदाहरणे : सध्या बँकांच्या खाजगीकरणासंबंधी चर्चा सुरू आहेत.

समानार्थी : खासगीकरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सरकारी वस्तु, संस्था आदि का स्वामित्व किसी व्यक्ति या विशेष संस्था को देने की क्रिया।

कुछ बैंकों का निजीकरण आवश्यक है।
निजीकरण

Changing something from state to private ownership or control.

denationalisation, denationalization, privatisation, privatization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.