पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाते   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.

उदाहरणे : तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?

समानार्थी : विभाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुविधा या प्रबंध के लिए कार्य का अलग किया हुआ क्षेत्र।

आप आई
विभाग

A specialized division of a large organization.

You'll find it in the hardware department.
She got a job in the historical section of the Treasury.
department, section
२. नाम / समूह

अर्थ : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.

उदाहरणे : ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.

समानार्थी : ब्युरो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरकार की प्रशासनिक इकाई।

सी बी आई एक जाँच ब्यूरो है।
ब्यूरो

An administrative unit of government.

The Central Intelligence Agency.
The Census Bureau.
Office of Management and Budget.
Tennessee Valley Authority.
agency, authority, bureau, federal agency, government agency, office
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.

उदाहरणे : माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..

समानार्थी : अकाऊंट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपभोक्ता द्वारा बैंक को सौंपी गई उस निधि का लेखा-जोखा जिसे वह निकाल सकता है और जिसमें वह और धन डाल भी सकता है।

मेरे खाते में मात्र पाँच सौ रुपए हैं।
अकाउंट, अकाउन्ट, एकाउंट, एकाउन्ट, खाता

A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.

He asked to see the executive who handled his account.
account, business relationship
४. नाम / समूह

अर्थ : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.

उदाहरणे : नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्‍यांना सहयोगाची विनंती केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।

नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।
मंत्रालय, मन्त्रालय, मिनस्ट्री, मिनिस्ट्री

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.