अर्थ : खाण्याजोगी वस्तू.
उदाहरणे :
दूध आणि दुधाचे इतर पदार्थ उदा. दही, लोणी, तूप, खवा खाद्य म्हणून उपयोगात येतात.
समानार्थी : अन्नपदार्थ, खाद्य, खाद्य वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यवस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाने (या पीने) के काम आने वाली वस्तु जिससे शरीर को ऊर्जा मिले और शारीरिक विकास हो।
गाँव की अपेक्षा शहरों में खाद्य वस्तुएँ बहुत महँगी हैं।