पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाद्यपदार्थ विक्रेता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खाद्यपदार्थांची विक्री करणारी व्यक्ती.

उदाहरणे : खाद्यपदार्थात भेसळ असल्यामुळे लोकांनी खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या दुकानाला आग लावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो आहार बेचता हो।

आहार में मिलावट करने के कारण लोगों ने एक आहार विक्रेता की दुकान में आग लगा दी।
आहार विक्रेता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.