पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.

उदाहरणे : किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला

समानार्थी : आतबट्टा, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान, हानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।

इस व्यापार में मुझे हानि ही हानि हुई।
अपह्रास, अलाभ, कसर, क्षति, घाटा, चरका, छीज, जद, ज़द, टूट, टोटा, नुकसान, नुक़सान, न्यय, प्रहाणि, मरायल, रेष, हरज़ा, हरजा, हर्ज़ा, हर्जा, हानि

Gradual decline in amount or activity.

Weight loss.
A serious loss of business.
loss
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी.

उदाहरणे : सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली

समानार्थी : खडी, खारोटी, चानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूहे की तरह का सफ़ेद और काली धारियों वाला तथा मोटी रोएँदार पूँछ वाला एक जंतु जो पेड़ों पर रहता है।

गिलहरी एक शाकाहारी जंतु है।
गिलहरी, चीखुर, वृक्षतक्षक

A kind of arboreal rodent having a long bushy tail.

squirrel
३. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : पाण्यात विरघळणारा व चवीने तुरट असलेला एक पदार्थ जो लाल लिटमस निळा करतो व आम्लाशी संयोग झाल्यावर ज्याच्यापासून लवण व पाणी तयार होते.

उदाहरणे : रासायनिक प्रयोगशाळेत प्रयोग करताना आम्लारीचा उपयोग करतात.

समानार्थी : अल्क, अल्कली, आम्लारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में घुलनशील यौगिक पदार्थ जो लिटमस को नीला कर देता है और अम्ल के साथ क्रिया करके लवण और जल बनाता है।

रासायनिक प्रयोगशाला में क्षार का उपयोग प्रयोग करने में किया जाता है।
क्षार, खार

Any of various water-soluble compounds capable of turning litmus blue and reacting with an acid to form a salt and water.

Bases include oxides and hydroxides of metals and ammonia.
alkali, base
४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : लोणच्यातील द्रव पदार्थ.

उदाहरणे : मला खार वाढ, फोड नको.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.