पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खालिस्तान आंदोलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शिखांसाठी खालिस्तान नावाचा विभक्त देश स्थापित करण्याच्या उद्देश्याने जागतिक स्तरावर चालवले जाणारे एक आंदोलन.

उदाहरणे : जगजीत सिंग चौहान हा खालिस्तान आंदोलनातील प्रथम प्रचारकांपैकी एक होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विश्व स्तर पर चलाया गया एक आन्दोलन जिसका उद्देश्य सिखों के लिए खालिस्तान नामक विभक्त देश स्थापित करना था।

जगजीत सिंह चौहान खालिस्तान आन्दोलन के प्रथम प्रचारकों में से एक था।
खालिस्तान अभियान, खालिस्तान आन्दोलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.