पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खासदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खासदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.

उदाहरणे : मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.

समानार्थी : मोतद्दार, सईस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो घोड़े की देख-रेख करता हो।

साईस घोड़े को घुड़साल में बाँध रहा है।
अश्वपाल, अश्वपालक, अश्वरक्षक, सईस, साईस

Someone employed in a stable to take care of the horses.

groom, hostler, ostler, stableboy, stableman
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संसदेचा सदस्य असलेली व्यक्ती.

उदाहरणे : खासदाराला असे कोणतेही काम केले नाही पाहिजे जेणेकरून संसदेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहचेल.

समानार्थी : संसदीय व्यक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो संसद का सदस्य हो।

सांसदों को कोई भी ऐसा काम नहीं करना चाहिए जिससे संसद की गरिमा को ठेस पहुँचे।
एमपी, मेम्बर ऑफ पार्लियामेंट, मेम्बर ऑफ पार्लियामेन्ट, संसद सदस्य, संसद-सदस्य, सांसद

An elected member of the British Parliament: a member of the House of Commons.

member of parliament, parliamentarian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.