पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : दुःखी होऊन त्रागा करणे.

उदाहरणे : मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.

समानार्थी : कुढणे, चिडणे, रागावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुखी होकर क्रोध करना।

बेटे के गलत रवैये से तंग आकर माँ मन ही मन खीझती थी।
कुढ़ना, खिजना, खिजलाना, खिझना, खिसिआना, खिसियाना, खीजना, खीझना, झुँझलाना

Feel extreme irritation or anger.

He was chafing at her suggestion that he stay at home while she went on a vacation.
chafe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.