पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिलजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिलजी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : मध्यकालीन भारतातील एक राजवंश ज्याने दिल्लीवर १२९० ते १३२० इसवीपर्यंत राज्य केले.

उदाहरणे : खिलजी वंशाचे एकुण तीन शासक झाले - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तसेच मुबारक खिलजी.

समानार्थी : खिलजी घराणे, खिलजी वंश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्यकालीन भारत का एक राजवंश जिसने दिल्ली की सत्ता पर १२९० से १३२० ईस्वी तक राज किया।

खिलजी वंश के कुल तीन शासक हुए - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तथा मुबारक़ खिलजी।
ख़िलजी, ख़िलजी वंश, खिलजी, खिलजी वंश

A sequence of powerful leaders in the same family.

dynasty
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खिलजी वंशाचा व्यक्ती.

उदाहरणे : खिलजी हे तुर्कस्तानहू भारतात आले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खिलजी वंश का व्यक्ति।

खिलजी तुर्क़िस्तान से भारत आए थे।
ख़िलजी, खिलजी

A human being.

There was too much for one person to do.
individual, mortal, person, somebody, someone, soul

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.