पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिलजी वंश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : मध्यकालीन भारतातील एक राजवंश ज्याने दिल्लीवर १२९० ते १३२० इसवीपर्यंत राज्य केले.

उदाहरणे : खिलजी वंशाचे एकुण तीन शासक झाले - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तसेच मुबारक खिलजी.

समानार्थी : खिलजी, खिलजी घराणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्यकालीन भारत का एक राजवंश जिसने दिल्ली की सत्ता पर १२९० से १३२० ईस्वी तक राज किया।

खिलजी वंश के कुल तीन शासक हुए - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तथा मुबारक़ खिलजी।
ख़िलजी, ख़िलजी वंश, खिलजी, खिलजी वंश

A sequence of powerful leaders in the same family.

dynasty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.