पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एका ठिकाणी स्थिरावणे.

उदाहरणे : दाराच्या चौकटीवरील चित्रावर तिची दृष्टी खिळली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.