पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खिळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खिळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भिंत इत्यादींवर ठोकण्याची लोखंडी वस्तू.

उदाहरणे : त्याने तसबीर लावण्यासाठी भिंतीवर खिळा ठोकला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं ठोंकने या गाड़ने के लिए लोहे या काठ की मेख।

राम ने कपड़े टाँगने के लिए दीवार में कील ठोंकी।
कील, कीलक, खिल्ली, वर्कट, शंकु, शङ्कु

Restraint that attaches to something or holds something in place.

fastener, fastening, fixing, holdfast
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.

उदाहरणे : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत

समानार्थी : टंक, मुद्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.