सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कपड्यात पिशवीसारखा भाग असतो तो.
उदाहरणे : माझ्या खिशात आज दहाच रुपये आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पहनने के कपड़ों में की वह छोटी थैली जिसमें चीज़ें रखते हैं।
A small pouch inside a garment for carrying small articles.
अर्थ : ज्यात खिशाच्या संकल्पनेला अमूर्त स्वरूप देणारे खिशाचे आलंकारिक प्रयोग.
उदाहरणे : हे नुकसान आमच्या कंपनीच्या खिशातूनच भरले जाईल.
जेब का आलंकारिक प्रयोग जो जेब की संकल्पना को अमूर्त रूप भी देता है।
A supply of money.
स्थापित करा