पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुंटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुंटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भिंतीत बसवलेली लाकडी मेख.

उदाहरणे : खुंटीला धोतर अडकवले आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवार आदि में ठोंकी हुई लकड़ी, लोहे आदि की मोटी कील।

सीता कपड़े टाँगने के लिए दीवाल में खूँटी ठोंक रही है।
खूँटी, घोड़िया, नागदंत, नागदन्त
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान लाकडी खुंट.

उदाहरणे : एका उंटाची दोरी व खुंटी वाटेत गहाळ झाली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा खूँटा।

रधिया ने चारागाह के बीचोबीच एक खूँटी गाड़कर बकरी को उसी से बाँध दिया।
खूँटी

A fastener consisting of a peg or pin or crosspiece that is inserted into an eye at the end of a rope or a chain or a cable in order to fasten it to something (as another rope or chain or cable).

toggle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.