पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.

उदाहरणे : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.

समानार्थी : घुसणे, टोचणे, बोचणे, रुतणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।

मेरे पैर में काँटा चुभ गया।
गड़ना, घुसना, चुभना, धँसना

Cause a stinging pain.

The needle pricked his skin.
prick, sting, twinge
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.

उदाहरणे : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.

समानार्थी : टोचणे, बोचणे, सलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानसिक कष्ट या पीड़ा होना।

मेरे बेटे का इस तरह बिना बताये घर से चले जाना मुझे अब तक सालता है।
कचोटना, खटकना, सालना

Cause emotional anguish or make miserable.

It pains me to see my children not being taught well in school.
anguish, hurt, pain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.