पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुर्द शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुर्द   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एकाच नावाची दोन गावे असल्यास लहान गावाच्या नावापुढे लावण्याचा शब्द.

उदाहरणे : लहान वडगावानंतर खुर्द लावले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही गाँव के दो नाम होने पर छोटे गाँव के नाम के आगे प्रयोग किया जाने वाला शब्द।

छोटे वडगाँव के पीछे ख़ुर्द लगाया है।
ख़ुर्द, खुर्द

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.