पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.

उदाहरणे : आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संकोच का त्याग करना।

सीता नये लोगों के साथ जल्दी नहीं खुलती।
खुलना, संकोच त्यागना

Talk freely and without inhibition.

open up
२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.

उदाहरणे : चार दिवसांनी आज पाऊस उघडला.

समानार्थी : उघडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।

चार दिनों के बाद आज आसमान खुला है।
खुलना, साफ होना, स्वच्छ होना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : शोभून दिसणे.

उदाहरणे : हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुंदर या अच्छा लगना।

यह पोशाक आप पर खिल रही है।
अच्छा लगना, उगना, खिलना, खुलना, जँचना, जमना, फबना, शोभना, शोभित होना

Enhance the appearance of.

Mourning becomes Electra.
This behavior doesn't suit you!.
become, suit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.