पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुलेआम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुलेआम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : न लपवता.

उदाहरणे : आपला विरोध त्याने उघडपणे व्यक्त केला.

समानार्थी : उघडपणे, खुल्लम खुल्ला, जाहीरपणे, प्रकटपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

In an open way.

He openly flaunted his affection for his sister.
openly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.